पहिली भेट

मला अजूनही आठवते आमची ती पहिली भेट
ज्यात ती आली होती साधारण अर्धा तास late

बघता बघता ती माझ्या पुढ्यात आली.
तिच्या बद्दलची माझी उत्सुकता अजूनच वाढत गेली.

आम्ही दिवसातले तिथे पाहिलेच customer होतो
सोबत मोकळे table आणि Chair इतकेच होते 
 
दोघांना थोडा वेळ  set होण्यातच गेला
त्यातही एकमेकांकडे निरखून पाहण्यातच गेला 

थोडे comfortable झाल्यावर  आम्ही चहा order kela
त्या साठी पण waitor ने 10 मिनिट उशीर केला.

Next order काय करायची हा यक्षप्रश्न होता
पिझ्झा, sandwitch, fries असे बरेच  option होते
त्यातही Fries आम्ही prefer केले
पण संपवताना तेही आमच्या जीवावर आले.

तिथे आमच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या
मी माझे आणि ती तिचे सांगत गेलो
आवडी निवडी, movies, college असे बरेच काही discuss झाले
थोडे तिने next भेटीसाठी पण राखून ठेवले .

मला अजुन आठवते,
तिचे ते निरागस बोलणे, दिलखुलास हसणे
डोळ्यात एकटक बघणे आणि मधून मधून भुवया वर उडवून खूनावणे.

तशी ती थोडी awkward feel करत होती
but विचारल्या ला प्रश्नांना honestly उत्तर पण देत होती.

बोलता बोलता दोन तास कसे गेले,कळलेच नाही
आता दोघांना निघायची चाहूल लागली
परत आपण भेटणारच याची खात्री  पण वाटली.

आपल्या या भेटीत जाता जाता पावसाने पण हजेरी लावली.
त्यादिवशी खरंच ती खूप innocent वाटली

भविष्यात मला आमची पहिली भेट  परत परत आठवेल
त्यावेळी हे चार शब्द मी पुन्हा पुन्हा वाचेल

अशी होती आमची पहिली भेट
चाय टपरी आणि तिथला तो आल्याचा चहा
वेळ होती सकाळचे साडे दहा

Comments

Popular posts from this blog

True Saintliness

Sql query-- Hard

Stay Connected To The Supreme