पहिली भेट
मला अजूनही आठवते आमची ती पहिली भेट ज्यात ती आली होती साधारण अर्धा तास late बघता बघता ती माझ्या पुढ्यात आली. तिच्या बद्दलची माझी उत्सुकता अजूनच वाढत गेली. आम्ही दिवसातले तिथे पाहिलेच customer होतो सोबत मोकळे table आणि Chair इतकेच होते दोघांना थोडा वेळ set होण्यातच गेला त्यातही एकमेकांकडे निरखून पाहण्यातच गेला थोडे comfortable झाल्यावर आम्ही चहा order kela त्या साठी पण waitor ने 10 मिनिट उशीर केला. Next order काय करायची हा यक्षप्रश्न होता पिझ्झा, sandwitch, fries असे बरेच option होते त्यातही Fries आम्ही prefer केले पण संपवताना तेही आमच्या जीवावर आले. तिथे आमच्या बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या मी माझे आणि ती तिचे सांगत गेलो आवडी निवडी, movies, college असे बरेच काही discuss झाले थोडे तिने next भेटीसाठी पण राखून ठेवले . मला अजुन आठवते, तिचे ते निरागस बोलणे, दिलखुलास हसणे डोळ्यात एकटक बघणे आणि मधून मधून भुवया वर उडवून खूनावणे. तशी ती थोडी awkward feel करत होती but विचारल्या ला प्रश्नांना honestly उत्तर पण देत होती. बोलता बोलता दोन तास कसे गेले,कळलेच नाही आता द...